About Us

डॉ.कोमल कदम  BHMS,PGDEMS 

 डॉ. कोमल कदम ह्या  गेल्या ८ वर्षांपासून होमिओपॅथी क्षेत्रात कार्यरत असून अनेक रुग्णांना नैसर्गिक आणि होमिओपॅथीक  उपचारांच्या माध्यमातून नवीन आरोग्यदायी जीवन दिले आहे. रुग्णाच्या प्रत्येक समस्येकडे सखोल लक्ष देत, त्याच्या शरीर आणि मनाच्या संपूर्ण स्वरूपाचा विचार करून वैयक्तिक उपचार करणे, ही त्यांची खासियत आहे.

त्यांना चेहऱ्यावरील वांग, संधिवात, अपचन, मूतखडा ,मूळव्याध,पित्ताशयातील खडा, स्त्रीरोग,केस गळणे किंवा टक्कल पडणे ,Uric Acid वाढणे,लहान मुलांना दात येताना होणारे त्रास,वजन वाढवणे,उंची वाढवणे,स्मरणशक्ती वाढवणे  अशा विविध आजारांवर यशस्वी उपचार देण्यात कौशल्य प्राप्त आहे.त्यांचे ध्येय म्हणजे केवळ आजार बरा करणे नव्हे, तर रुग्णाच्या संपूर्ण जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणे.

आपण देखील आरोग्याच्या नैसर्गिक मार्गाचा अनुभव घ्यायचा असल्यास, आमच्याशी संपर्क साधा – कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे!

Scroll to Top