Services

Kidney Stone /Piles

"मूळव्याधाच्या किंवा मुतखड्याच्या त्रासाने हैराण आहात? ऑपरेशनशिवाय नैसर्गिक आणि सुरक्षित उपचार आता उपलब्ध!"

Hair Fall

"केस गळत आहेत? नैसर्गिक मार्गाने केसांची घनता वाढवा – होमिओपॅथीच्या सहाय्याने!"

Asthama

"दम्याच्या झटक्यांमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय? आता मिळवा दीर्घकालीन आराम – होमिओपॅथीच्या नैसर्गिक उपचारांनी!"

Pain

"वारंवार होणारी अंगदुखी, पाठदुखी आणि सांधेदुखीला आता कायमचा रामराम!"

Thyrod

"थायरॉईडवर होमिओपॅथीने उपचार करा आणि हार्मोन्सचं नैसर्गिक संतुलन पुन्हा मिळवा!"

Weight Loss/Gain

"वजन नियंत्रणात आणण्यासाठी केमिकल्स नाही, आता निवडा होमिओपॅथी!"

Why Us ?

Root-Cause Based Healing

We don’t just treat symptoms — we target the root cause of your health issues through personalized homeopathic care for lasting relief.

Safe & Side-Effect Free

Our treatments are gentle, natural, and completely safe — with no harsh chemicals or side effects, suitable for all age groups.

Experienced & Certified Practitioners

With years of clinical experience and deep expertise in classical and modern homeopathy, we ensure you get the best care possible.

Holistic & Personalized Approach

Every person is unique. We take time to understand your body, lifestyle, and emotions to craft a treatment plan that fits you, not just your illness.

Contact Us

Meet the Doctor

डॉ.कोमल कदम  BHMS,PGDEMS 

 डॉ. कोमल कदम ह्या  गेल्या ८ वर्षांपासून होमिओपॅथी क्षेत्रात कार्यरत असून अनेक रुग्णांना नैसर्गिक आणि होमिओपॅथीक  उपचारांच्या माध्यमातून नवीन आरोग्यदायी जीवन दिले आहे. रुग्णाच्या प्रत्येक समस्येकडे सखोल लक्ष देत, त्याच्या शरीर आणि मनाच्या संपूर्ण स्वरूपाचा विचार करून वैयक्तिक उपचार करणे, ही त्यांची खासियत आहे.

त्यांना चेहऱ्यावरील वांग, संधिवात, अपचन, मूतखडा ,मूळव्याध,पित्ताशयातील खडा, स्त्रीरोग,केस गळणे किंवा टक्कल पडणे ,Uric Acid वाढणे,लहान मुलांना दात येताना होणारे त्रास,वजन वाढवणे,उंची वाढवणे,स्मरणशक्ती वाढवणे  अशा विविध आजारांवर यशस्वी उपचार देण्यात कौशल्य प्राप्त आहे.त्यांचे ध्येय म्हणजे केवळ आजार बरा करणे नव्हे, तर रुग्णाच्या संपूर्ण जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणे.

आपण देखील आरोग्याच्या नैसर्गिक मार्गाचा अनुभव घ्यायचा असल्यास, आमच्याशी संपर्क साधा कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे!

Contact Us

Contact Us

Address

Main Road Prayag Chikhali, 

Kolhapur 

Email ID

homoeomantra24@gmail.com

Scroll to Top